RAN नवी दिल्लीः अर्थमंत्री निर्मला सोतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना केलेल्या भाषणात आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये विकास दर २०% असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. आगामी आर्थिक वर्षात सरकारचे एकूण उत्पत्र २२.४६ लाख कोटी रुपये आणि एकूण खर्च ३०.४२ लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. चालू आर्थिक वर्ष २०१९-२० नुकत्याच साठी सुचारित अंदाजे खर्च २६.९९ लाख कोटी रुपये संकलन आणि उत्पन्न १९.३२ लाख कोटी रुपये असल्याचे पण त्यांनी सांगितले. त्या राहण्याचा अंदाज RAN आयात आर्थिक वर्ष २०२१ मध्ये पुढील उधारीचा आकडा ५.३६ लाख वस्तू कोटी जादा आर्थिक वर्ष २०१९-२०२ मध्ये आहेतसरकारची निव्वळ बाजार उधारी ४.९९ इलेक्ट्रीक लाख कोटी असेल. पुढील आर्थिक फैनवर्षात ती बानून ५.३६ लाख कोटी महागणार रुपये होण्याचा अंदाज आहे.. कर साहित्यसंकलनात वाढ होण्यास वेळ लागणार असल्याचेही सीतारामन म्हणाल्या. स्वस्त २० नुकत्याच झालेल्या कापरिटकर कपातीमळेकर रुपये संकलन कमी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. * असल्याचे पण त्याचा अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल, असेही त्या म्हणाल्या. *
पुढील वित्तीय वर्षात विकासदर १० टक्के राहण्याचा अंदाज