नवी दिल्ली: आयटेल itel भारतात नवीन स्मार्टफोन लवकरच लाँच करणार आहे. आपटेलच्या या फोनची डिझाइन आयफोन ११ सारखी असणार आहे. हा आवटेलचा पहिला स्मार्टफोन आहे. यात वॉटरडॉप नॉच मिळणार आहे. आयटेलच्या आगामी फोनचे नाव काय असणार आहे किंवा मॉडल नंबर काय | असणार आहे. याबाबत तत्रज्ञान अद्याप कोणतीही माहिती कंपनीकडून सांगण्यात आली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या फोनमध्ये ड्युअल रियर कैमेन्याचा सेटअप मिळणार आहे. यात एक पलश लाइट सुद्धा असणार आहे.. कॅमेऱ्याची डिझाइन ही आयफोन ११ सीरिज सारखी असणार आहे. लिक झालेल्या फोटोवर Dehao-pnaJaadu असा हॅशटॅगचा वापर करण्यात आला आहे. आयटेलच्या या फोनची लाँचिंग या महिन्यात होणार आहे. हा फोन आयफोन ११ सारखा असणार असला तरी या फोनची किंमत फक्त १० हजार रूपये असणार आहे. आपटेलच्या या फोनचा सामना रियलमी सी तत्रज्ञान ३ आणि रेडमी ८ या फोनसोबत होणार आहे. या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरसह बँटरी, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) चा सपोर्ट मिळणार आहे. फोनमध्ये ऑक्राकोर . प्रोसेसर मिळणार आहे. २०१९ मधील चौथ्या तिमाहीत ५ हजार रुपये किंमतीच्या फोनमध्ये आयटेल दुसऱ्या स्थानावर आहे, असे काउंटरपॉइंटच्या रिपोर्टमध्ये म्हटले होते. फीचर फोनच्या मार्केटमध्ये आपटेलचे २२ खे शेअर आहेत.
'आयफोन११' सारखा स्मार्टफोन फक्त १० हजार रुपयात