सोलापूर : रेशन दुकानातून सर्व नागरिकांना मान्य पुरवठा करण्याची मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री उदय ठाकरे यांच्याकडे केली आहे. संपूर्ण जगभरात कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत आहे. त्यामुळे सरकारने या विषाणूचा प्रसार होऊ नये या कारणास्तव संचारबंदी लागू केली आहे; परंतु सोलापूर शहरात काही नागरिकांकडे रेशनकार्ड नाही व तसेच काही नागरिकांकडे रेशनकार्ड अमूरमध्दा पात्र यादीमणे नाव नाही. अशा नागरिकांना रेशन दुकानामध्ये मान्य मिळत नाही. सदर नागरिक राज्यभरात संचारबंदी लागू केली असल्याने त्यांना कोणताही रोजगार नसल्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
धान्य वाटप करा